Surprise Me!

Ahmednagar चे 'अहिल्यानगर' नामांतर करण्याच्या मागणीवर Ajit Pawar यांचं उत्तर!| Sharad Pawar| NCP BJP

2022-06-02 1 Dailymotion

गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींची नाव देण्यात यावे या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवले. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, कुणी काय आरोप करावे, काय मागणी करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीला सर्वच जण जात राहतात.<br /><br />#AjitPawar #SharadPawar #Ahmednagar #Ahilyanagar #AhilyabaiHolkar #GopichandPadalkar #SharadPawar #RohitPawar #Namechange #BJP #NCP #HWNews

Buy Now on CodeCanyon